सुरक्षा रक्षक (कंत्राटी) निकष पडताळणीसाठी अर्ज २०२४
१) उमेदवारांची दिनांक निहाय यादी महामंडळाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.
२) प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतील अर्ज क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून फॉर्म भरता येईल.
३) उमेदवारांनी १० / १२ पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र, / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र / आधारकार्ड / पॅनकार्ड / अधिवास
प्रमाणपत्र / वाहन चालवण्याचा परवाना (असल्यास) मूळ प्रती सोबत आणावेत. तसेच सोबत पोलीस भरती मध्ये मैदानी व लेखी परीक्षेसचे प्रवेशपत्र सोबत
आणाव्यात.
४) अलीकडील काळात काढलेली स्वतःची एक छायाचित्रे. (अर्जामध्ये अपलोड केलेले छायाचित्र एकसारखे असावे)
५) उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. अन्यथा नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी.